नियोजन विभाग
नियोजन विभागाचे प्रामुख्याने कार्यक्रम प्रभाग व रोजगार हमी योजना प्रभाग असे दोन प्रभाग आहेत. कार्यक्रम प्रभागात प्रामुख्याने कार्यक्रमांतर्गत बाबींचा समन्वय साधला जातो व त्याकरीता कार्यक्रमांतर्गत अपेक्षित व्यय निश्चित करून त्यानुसार निधीचे वाटप करणे या बाबी हाताळल्या जातात. प्रधान सचिव व विकास आयुक्त हे या विभागाचे प्रमुख असून कार्यक्रम प्रभागाशिवाय विभागाच्या आस्थापनाविषयक बाबी त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. […]
अधिक वाचा …
श्री. आचार्य देवव्रत
मा. राज्यपाल

श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
मा. उप मुख्यमंत्री

श्री. अजित आशाताई अनंतराव पवार
मा. उप मुख्यमंत्री

ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
मा. राज्यमंत्री, नियोजन विभाग

श्री. सौरभ विजय
प्रधान सचिव व विकास आयुक्त , नियोजन विभाग
महत्वाचे उप विभाग
-
अर्थ व सांख्यिकी संचालनालय
-
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)
-
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)
-
महाराष्ट्र योजना माहिती व्यवस्थापन प्रणाली (एमपी-सिम्स)
-
रोजगार हमी योजना
-
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर
-
अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळ
-
वीर शिरोमणी महाराणा प्रताप अर्थिक विकास महामंडळ
-
परशुराम आर्थिक विकास महामंडळ
-
श्री वासवी कन्यका अर्थिक विकास महामंडळ
ताज्या घडामोडी
- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) संदर्भात कार्यपध्दती निश्चितीकरण
- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत राबवावयाच्या जिल्हास्तरीय योजनांबाबत
- वनविभागांतर्गत जि वा यो अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शक सूचना 27 जुलै 2016
- महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 3% निधी कायमस्वरुपी उपलब्ध करणेबाबत.
- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोठ्या गामपंचायतींना नागरी सुविधांसाठी अनुदान