नियोजन विभाग
नियोजन विभागाचे प्रामुख्याने कार्यक्रम प्रभाग व रोजगार हमी योजना प्रभाग असे दोन प्रभाग आहेत. कार्यक्रम प्रभागात प्रामुख्याने कार्यक्रमांतर्गत बाबींचा समन्वय साधला जातो व त्याकरीता कार्यक्रमांतर्गत अपेक्षित व्यय निश्चित करून त्यानुसार निधीचे वाटप करणे या बाबी हाताळल्या जातात. प्रधान सचिव व विकास आयुक्त हे या विभागाचे प्रमुख असून कार्यक्रम प्रभागाशिवाय विभागाच्या आस्थापनाविषयक बाबी त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. […]
अधिक वाचा …-
श्री. आचार्य देवव्रतमा. राज्यपाल
-
श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीसमा. मुख्यमंत्री
-
श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदेमा. उप मुख्यमंत्री
-
श्री. अजित आशाताई अनंतराव पवारमा. उप मुख्यमंत्री
-
ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वालमा. राज्यमंत्री, नियोजन विभाग
-
श्री. सौरभ विजयमा. प्रधान सचिव व विकास आयुक्त , नियोजन विभाग
महत्वाचे उप विभाग
-
अर्थ व सांख्यिकी संचालनालय
-
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)
-
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)
-
महाराष्ट्र योजना माहिती व्यवस्थापन प्रणाली (एमपी-सिम्स)
-
रोजगार हमी योजना
-
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर
-
अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळ
-
वीर शिरोमणी महाराणा प्रताप अर्थिक विकास महामंडळ
-
परशुराम आर्थिक विकास महामंडळ
-
श्री वासवी कन्यका अर्थिक विकास महामंडळ
ताज्या घडामोडी
- संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर या पदावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता जाहिरात.
- राज्य आधारसामग्री प्राधिकरण कार्यान्वयित करणेबाबत.
- कार्यासननिहाय विषयसूची
- श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत.
- परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत..